22-10-2018 - 22-10-2018

रोटारी मित्रांनो आजच्या दिव्यांग मुलांच्या क्रिडा दिन या प्रोजेक्ट च्या यशस्वी समारोपा बद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद, प्रोजेक्ट चे वैशिष्ट्य सहभागी शाळा .....14 एकुण विद्यार्थी,.....188 एकूण शिक्षक......68 एकूण पालक.....38 साधारणपणे 325 लोकांचा सहभाग, अगदी आनंदिपूर्ण वातावरण परफेक्ट नियोजन, विशेष आभार रो राजेश बोकील , रो नरेंद्र , रो विवेक , रो संजय कुलकर्णी रो किशोर महाजन ,रो सुनील केरंबेळकर रो संजय बर्व ,रो राधिका , रो अनिता ,ऍन विनिता आणि माणिकताई ,वृंदाताई ,प्रभाकर, अश्विनी जोगळेकर, व इतर सर्व मेम्बर्स ज्यांनी यासाठी मला खूप मदत केली,

Project Details

Start Date 22-10-2018
End Date 22-10-2018
Project Cost 110000
Rotary Volunteer Hours 185
No of direct Beneficiaries 450
Partner Clubs no
Non Rotary Partners Prisam foundation
Project Category