Club News
  • No News reported.

MEETING DETAILS

*विनोदाची मेजवानी*

 3 July 2019
 S.N.D.T College of Education, Karve Road Pune 411038
 *श्री शाम भुरके*
 
 
 नमस्कार मित्रांनो, *चुकवू नये असे काही*... बँक ऑफ महाराष्ट्र च्या ट्रेनिंग कॉलेज चे प्राचार्य असून ही आपली साहित्यिक आणि विनोदाची आवड मनापासून जपणारे दिग्गज *श्री शाम भुरके* हे आपल्या नवीन वर्षाच्या पहिल्याच मिटिंगला घेऊन येत आहेत कार्यक्रम *विनोदाची मेजवानी*
 
 
 
 
 Regular
Images